Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Four major, significant Government Resolutions (GRs) issued on August 25, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.25.08.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.शालेय शिक्षण विभाग : सन 2026 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार करीता राज्यातील डॉ.कविता नरसिंगराव गिट्टे , 02 ) श्रीम.कुंदा जयवंत बच्छाव या 02 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे .
02.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : शासकीय निवासी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या तासिका दरात / मानधनात वाढ करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
03.नियोजन विभाग : वित्त व नियोजन विभागांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन विभागांची पुनर्रचना करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : अधिकारी / कर्मचाऱ्यांची उसनवारी / मौखिक तत्वावरील नेमणुकीबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश