Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Pension: Very important pension rules for pensioners ] : पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण पेन्शन नियमाविषयक सविस्तर माहिती या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत .
पेन्शन धारक यांना त्यांच्या मृत्युपर्यंत पेन्शन दिली जाते . जर पेन्शन धारकांनी पेन्शन काढली नाही तर , त्यांना पेन्शन पासुन वंचित रहावे लागते . याबाबत पेन्शन नियमावलीमध्ये काही विशेष बाबी नमुद आहेत .
इतके दिवस पेन्शन न काढल्यास पेन्शन धारक मृत घोषित करुन पेन्शन होते बंद : जर पेन्शन धारकांनी सतत पेन्शन न काढल्यास त्यांना मृत घोषित केले जाते व पेन्शन बंद केली जाते . किंवा बऱ्याच दिवसांपासुन पेन्शन न काढल्यास , त्यांना पुन्हा पेन्शन सुरु करण्यासाठी नव्याने प्रोसेस करावी लागते जी कि त्रासदायक ठरु शकते .
हे पण वाचा : या महिन्यातील 25000+ जागेसाठी सरकारी भरती जाहिराती ..
जर पेन्शन धारकांनी सतत 06 महिने अथवा त्यापेक्षा अधिक काळाची पेन्शन न काढली असेल तर त्यांना मृत घोषित करण्यात येते , व पेन्शन थांबवली जाते . ज्यामुळे होणाऱ्या फसवणुकीपासुन सावधनता बाळगली जाते .
दरवर्षी पेन्शन धारकांना माहे नोव्हेंबर महिन्यांच्या अखेपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावा लागतो . सदर प्रमाणपत्र न सादर केल्यास , पेन्शन थांबवली जाते .
- राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध ; GR निर्गमित दि.09.01.2025
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !
- जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत सुधारित महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.08.08.2025
- Post office yojana | शानदार योजनेमध्ये एकदाच करा गुंतवणूक आणि प्रत्येक महिन्याला मिळवा 10 हजार रुपये !
- Payment : वेतन अनुदान शासन निर्णय GR दि.07.08.2025