Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government employees will have to take exams for salary hike and promotion in the new Pay Commission ] : केंद्र सरकारकडून नविन वेतन आयोगांमध्ये अमुलाग्र बदल करण्याचे करण्यासाठी नियामावली जाहीर केली जात आहे .
सरकारी यंत्रणा अधिक सक्षम व्हावी याकरीता नविन वेतन आयोगांमध्ये बदल करुन नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत . केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार , केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती करीता डिजिटल माध्यमाचे कोर्स करावे लागणार आहेत .
पदोन्नती करीता डिजिटल कोर्स : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची पदोन्नती करीता सेवाज्येष्ठता ग्राह्य न धरता सेवा कालावधीनुसार 06 कोर्स् निश्चित करण्यात आलेले आहेत , त्यानुसार पदोन्नती करीता सदर कोर्सेस उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना बाबत महत्त्वपूर्ण GR निर्गमित ..
सदर डिजिटल कोर्स हे कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध करुन दिले जाणार असून , अभ्यासक्रमाची सुरुवात लवकरच सुरु करण्यात येणार आहेत . सदर कार्सेस हे ऑनलाईन असल्याने , आवांतर वेळांमध्ये पुर्ण करता येणार आहेत . या कोर्सेच्या माध्यमातुन कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन देखिल केले जाणार आहेत .
वेतनवाढी करीता परीक्षा ? : पदोन्नती करीता कार्सेस अनिवार्यता करण्यात आलेली असल्याने , आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांची वार्षिक परीक्षांचे आयोजन करण्याचा मानस सरकारचा असू शकतो .
- अर्थसंकल्प 2026 मध्ये काय स्वस्त व काय महाग झाले ? जाणून घ्या सविस्तर .
- राज्यात दि.07 व 08 फेब्रुवारीला सलग 02 दिवस सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर शासन निर्णय ( GR )
- अर्थसंकल्प 2026 : नवीन कर प्रणाली अशी असणार ? जाणून घ्या सविस्तर !
- थकित वेतन देयके अदा करणे संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक दि.21.01.2026
- 12 वर्षे पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे संदर्भात परिपत्रक दि.22.01.2026