Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Major Government Provisions Regarding the Mandatory Nature of the Teacher Eligibility Test for Existing Teachers ] : शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता संदर्भात सध्या देशांमध्ये मोठा मुद्दा सुरु आहे . यांमध्ये सरकार मार्फत काही नविन तरतुदी अंमलात आणण्यात आल्या आहेत .
सेवा सुरक्षततेची हमी : शिक्षकांची नियुक्ती ही मुळ कायदा लागु होण्यापुर्वीच झालेली असल्यास , त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करुन त्यांची सेवा समाप्त करता येणार नाही . शिवाय कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागणार नाही .
पदोन्नती व निवत्तीवेतन सुरक्षा : जुन्या शिक्षकांना सेवा सुरक्षा शिवाय पदोन्नतीचा मार्ग याशिवाय निवृत्तीनंतरचे फायदे कायम राहणार आहेत .
प्रशिक्षण : सरकार मार्फत शिक्षकांची व्यावसायिक दर्जा वाढविण्याकरीता प्रशिक्षण तसेच क्षमता बांधणी सारखे कार्यक्रम राबवेल , परंतु सदर प्रशिक्षण त्यांच्या नोकरीच्या सुरक्षितता किवा पदोन्नतीशी जोडली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
जुने शिक्षक : वरील लाभ केवळ जुन्या शिक्षकांना म्हणजेच जे मुळ कायदा येण्यापुर्वी पासुन सेवेत कार्यरत आहेत .
- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR