दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश उत्सवानिमित्त ऑगस्टचे वेतन 27 ऑगस्टपुर्वीच मिळणार का ? जाणून घ्या अपडेट !

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Like every year, will the August salary be received before August 27th on the occasion of Ganesh Utsav this year too? ] : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखिल गणेश उत्सवाच्या निमित्ताने माहे ऑगस्ट महिन्यांचे वेतन हे महिन संपन्यापुर्वीच मिळणार का ? असा सवाल कर्मचाऱ्यांना पडत आहे .

शिंदे सरकारच्या काळांमध्ये गणेश उत्सव सणाच्या निमित्ताने आगाऊ वेतन देणेबाबत , शासन निर्णय निर्गमित केला जात होता . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना देखिल गणेश उत्सव सणांमध्ये , खरेदीसाठी आर्थिक अडचण येत नसत .

कोकणांमध्ये मोठा उत्सव : कोकणांमध्ये काही शाळांना दिवाळीच्या सुट्टी कमी करुन गणेश उत्सवा निमित्त 5 दिवसांच्या सुट्टी दिल्या जातात . कोकणात गणेश उत्सवाचे महत्व लक्षात घेवून प्रशासनांकडून देखिल स्थानिक सुट्टींचे प्रयोजन केले जाते .

हे पण वाचा : राज्य शासन सेवेत गट ड संवर्गातील 354 रिक्त जागेसाठी महाभरती..

आगाऊ वेतन मिळणार का ? : माहे ऑगस्ट महिन्यांचे वेतन हे सप्टेंबर महिन्यात अदा केले जाते , परंतु गणेश उत्सव हा 27 ऑगस्ट रोजी सुरुवात होणार असल्याने , महिना संपण्याच्या पुर्वीच वेतन अदा केले जातील का ? या प्रश्नाला तुर्तास प्रशासनांकडून प्रतिउत्तर देण्यात आलेले नाही .

पंरतु गणेश उत्सव सणांचे महत्व लक्षात घेवून , पुढील मंत्रीमंडळ बैठकीत सदर आगाऊ वेतन देणेबाबत , विचार केला जावू शकतो . याकरीता कोकणातील काही संघटनांकडून देखिल प्रशासनांस निवेदन सादर केले आहेत .

Leave a Comment