Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ GR issued on 04.06.2026 regarding determination of pension by giving notional salary increment to retired employees ] : निवृत्त कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ देवून निवृत्तीवेतन निश्चित करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 04 जून 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की , वित्त विभागाच्या अंतर्गत दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , खाजगी 100 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे .
वित्त विभागाच्या सदर निर्णयानुसार दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील 01 जानेवारी रोजीची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन , सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर नियमावलीचे खाजगी 100 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहे . सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..