Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ Clarification regarding implementation of revised scheme of compassionate appointment GR issued on 04.06.2026 ] : अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणे बाबत स्पष्टीकरण करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 04 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे . तथापि सुधारित धोरणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरील प्रस्ताव संदर्भात कार्यवाही करताना क्षेत्रिय स्तरावर संभ्रमाची परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे .
या अनुषंगाने मुद्दे व त्याबाबत स्पष्टीकरण याचा तपशील सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे .



या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा