Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness allowance for government employees/pensioners for July 2025 will be increased by 4%; ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे महागाई भत्ता मध्ये परत 4 टक्केची वाढ होणार आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ ही All India CPI – IW GENERAL INDEX च्या आधारे ठरविण्यात येते . माहे जुलै ची डी.ए वाढ ठरवताना , माहे जानेवारी ते जुन महिन्या पर्यंतच्या CPI विचारात घेण्यात येतो .
सीपीआय ( CPI ) हे केंद्रीय कामगार विभाग मार्फत जाहीर केले जाते . नुकतेच कामगार विभागाकडून माहे जुनचे निर्देशांक जाहीर केले आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै मधील डी.ए वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे . जानेवारी 2025 ते जुलै 2025 पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक व अपेक्षित डी.ए वाढ पुढीलप्रमाणे पाहु शकता .
महिना | CPI | अपेक्षित एकुण डी.ए वाढ |
जानेवारी 2025 | 143.2 | 155.80 |
फेब्रुवारी 2025 | 142.8 | 156.00 |
मार्च 2025 | 143.0 | 156.70 |
एप्रिल 2025 | 143.5 | 157.00 |
मे 2025 | 144.0 | 157.80 |
जुन 2025 | 145.0 | 158.70 |
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !
वरील आकडेवारीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे एकुण महागाई भत्ता हा 155 टक्के वरुन 159 पर्यंत म्हणजेच एकुण 4 टक्के डी.ए वाढ अपेक्षित आहे .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025