Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important Government Resolution (GR) issued on July 14, 2026, regarding medical reimbursement insurance coverage for serving and retired state employees for the year 2026-27. ] : सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या विमाछत्र योजनेचे दि.25.07.2026 ते दि.24.07.2027 या कालावधीकरीता नुतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे . तसेच या योजनेत केवळ दि.01.07.2026 ते दि.30.06.2027 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले / होणारे अधिकारी / कर्मचारी व आ.भारतीय सेवेतील अधिकारी स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहेत .
वय वर्षे 46-58 मध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर जीएसटी सह खालील तक्त्याप्रमाणे आहेत .

सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर जीएसटीसह पुढीलप्रमाणे आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा