नविन वेतन आयोग ( 8th pay ) मध्ये पगार किती वाढणार ? जाणुन घ्या अनुमानित केंद्रीय वेतनश्रेणी (लेव्हलनिहाय)

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ How much will salaries increase in the new pay commission (8th pay)? ] : नविन वेतन आयोग नुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार , याबाबत अनुमानित केंद्रीय वेतनश्रेणी ( लेव्हलनिहाय ) खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .

ग्रेड / लेव्हलवर्तमान वेतनश्रेणी ( 7 वा वेतन आयोग )अनुमानित आठवा वेतन आयोगातील संभाव्य वेतनश्रेणी .
लेव्हल – 11800038700
लेव्हल – 21990042785
लेव्हल – 32170046655
लेव्हल – 42550054825
लेव्हल – 52920062780
लेव्हल – 63540076110
लेव्हल – 74490096535
लेव्हल – 847600102340
लेव्हल – 953100114165
लेव्हल – 1056100120615
लेव्हल – 1167700145555
लेव्हल – 1278800169420
लेव्हल – 13118500254775
लेव्हल – 14144200310030
लेव्हल – 15182200391730
लेव्हल – 16205400441610
लेव्हल – 17225000483750
लेव्हल – 18250000537500

वरील वेतनश्रेणी ही अनुमानित वेतन असुन , 2.50 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे विचार करुन अनुमानित करण्यात आलेली आहे . यांमध्ये डी.ए चा अंतर्भाव अंतर्भाव नुसार अनुमानित वेतनश्रेणी संभावित करण्यात आली आहे .

नविन वेतन आयोग कधी लागु होणार ? : नविन वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुनच लागु होणार आहे , परंतु प्रत्यक्ष लाभ हा माहे सप्टेंबर 2027 पर्यंत लागु होईल .

Leave a Comment