Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ GR for grant distribution for salary paid in May for the month of April; Dated 30.04.2026 ] : माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.30.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .
यानुसार सन 2026-27 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे .
सदर निधी वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेल्या निधी /अनुदान नमुद अटी / शर्तींच्या अधिन राहुन वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
सदरचा निधी हा सर्वसाधारण शिक्षण , सर्वसाधारण संचालन व प्रशासन , सचिवालय – सामाजिक सेवा , सचिवालय , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहायक अनुदान , जनजाती क्षेत्र उपयोजना , जनजाती क्षेत्र उपयोजना , अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदाने ..
सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य इ. लेखा शिर्ष अंतर्गत निधीचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत ..
- या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत GR निर्गमित दि.10.08.2026
- कुटुंब निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान , रुग्णता सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती बाबत GR दि.12.08.2026
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार …
- आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; फिटमेंट फॅक्टर , बैठका , वेतन / पेन्शन ..