Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 07 major/important government decisions were issued on 30.04.2026 regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.30.04.2026 रोजी 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.विधी व न्याय विभाग : शासकीय कर्मचारी इ.कर्जे या खालील उपशीर्ष मोटार खरेदी अग्रिमे मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करीता अनुदान वाटप करण्यास मंजूरी देण्यात आली आहे
02.उद्योग , उर्जा व कामगार खनिकर्म विभाग : उद्योग अधिकारी गट ब वेतनस्तर एस -15 , 41800-132300/- या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.सामान्य प्रशासन विभाग : छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथील मानसेवी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत सन 2026 मधील प्रशिक्षण कक्ष अधिकारी गट ब यांचे पदोन्नती नंतरचे प्रशिक्षण नामनिर्देशित कक्ष अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र बदलणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
05.सामान्य प्रशासन विभाग : राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत सन 2026 मधील प्रशिक्षण कक्ष अधिकारी गट ब यांचे पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण दि.18.05.2026 ते दि.29.05.2026 नियोजित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
06.सामान्य प्रशासन विभाग : भाप्रसे नियम 1954 मधील 4 मधील परंतुकानुसार Apex Scale या संवर्गात तात्परत्या स्वरुपात निर्माण करण्यात आलेल्या तीन पदांना मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
07.गृह विभाग : राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक गट क संवर्गातुन निरीक्षक गट ब या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 7 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत ..
- या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत GR निर्गमित दि.10.08.2026
- कुटुंब निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान , रुग्णता सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती बाबत GR दि.12.08.2026
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार …
- आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; फिटमेंट फॅक्टर , बैठका , वेतन / पेन्शन ..