Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution issued on 11.06.2026 regarding the disbursement of grants for the month of June (paid in July). ] : जुन पेड इन जुलै अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.11.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरीता शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरीत करण्यात मंजूरी देण्यात आली आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , शिक्षक व इतर सेवा , जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन , अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण , राज्यातील शिक्षण बळकटीकरण ( राज्य हिस्सा ) अशा लेखाशिर्ष अंतर्गत नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
सदर निधीचे वितरण व आहरित करताना वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय , शासन आदेश , परिपत्रक ,नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..