राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !
Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ A major important decision by the government regarding state employees ] : राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे , सदर निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता संदर्भातील गोंधळ संपणार आहे . कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादीमधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी , याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेली आहे . … Read more