Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Can a state employee invest in the stock market ] : सरकारी कर्मचारी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु शकतो का ? सदरची संपत्ती कायदेशिर आहे का ? या संदर्भातील सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
सरकारी कर्मचारी हे शासनाचा एक घटक असते , यामुळे शासनांच्या नियमांचे उल्लंघन कर्मचाऱ्यांकडून होणे अपेक्षित नाही . यांमध्ये शेअर मार्केट हा एक प्रकारचा गुंतवणुक माध्यम आहे . परंतु अनेक जन शेअर बाजारातील गुंतवणुकीस सट्टा समजले जाते .
शेअर मार्केट सट्टा आहे का ? : शेअर बाजारातील सट्टा म्हणजे कमी कालावधीत शेअरची विक्री / खरेदी करणे होय . यांमध्ये केवळ प्रॉफीट मिळाल्यास विक्री करणे याला एक प्रकारचा सट्टाच समजले जाते .
शेअर बाजारातील कोण-कोणत्या ट्रेडींग असतात ? : शेअर बाजारात इन्ट्राडे ट्रेडींग , स्विंग ट्रेडींग , पोझीशन ट्रेडींग , Scalping ट्रेडिंग अशा ट्रेडींगचे प्रकार आहेत . हे प्रकार कालावधीनुसार आहेत .
वरील ट्रेडींग पैकी सरकारी कर्मचाऱ्यांना कमी कालावधीत शेअरची खरेदी -विक्री असा प्रकार करता येत नाही . कारण कमी कालावधीत खरेदी – विक्री हा एक प्रकारचा सट्टा गृहीत धरला जातो . यामुळे शेअर बाजरातील इन्ट्राडे ट्रेडींग , स्विंग ट्रेडींग याशिवाय फ्युचर ऑप्शन अशा प्रकारची ट्रेडींग कायदेशिर रित्या करता येत नाही .
तर लाँग टर्म गुंतवणुक करता येते . शिवाय म्युच्युअल फंड मध्ये देखिल गुंतवणुक करता येते .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !