About Us

नमस्कार marathisanhita.in या संकेतस्थळावर आपल्या सर्वांचा स्वागत आहे , सदर संकेतस्थळावर आपल्याला सरकारी कर्मचारी , पेन्शन धारक तसेच चालु घडामोडी / ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट मिळेल .

आमच्या मराठी संहिता टिम कडून नेहमीच सत्य व प्रमाणीत बातम्या प्रसारीत करण्यात येईल , तरी आपण याबाबत स्वत : इतर माध्यमातुन शाहनिशा करावी . आर्थिक तसेच इतर बाबीकरीता मराठी संहिता कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही , याची नोंद घ्यावी . कर्मचारी / पेन्शन धारक तसेच इतर ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता आमच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या .