Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Office Memorandum dated 12.11.2025 regarding provision of benefits under Employees’ Group Insurance Act 1980 from 01.10.2025 to 31.12.2025 ] : कर्मचारी समुह वीमा 1980 अंतर्गत दिनांक 01.10.2025 ते दि.31.12.2025 पर्यंत लाभ देणेबाबत केंद्र सरकारच्या व्यय विभाग मार्फत दिनांक 12.11.2025 रोजी महत्वपुर्ण कार्यालयीन ज्ञापन निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्र सरकारच्या कर्मचारी वीमा योजना 1980 अंतर्गत आर्थिक कार्य विभाग द्वारा दिनांक 10.10.2025 नुसार 7.1 टक्के वार्षिक व्याज दर ( तिमाही आधारवर चक्रवाढ ) आधारावर गणना करुन दिनांक 01.10.2025 ते दि.31.12.2025
पर्यंत तिमाहीसाठी तिमाही करीता बचत निधी तक्ते प्रकाशित करण्यत आलेले आहेत . सदर तक्ते मध्ये दोन श्रेणी करण्यात आले आहेत . यांमध्ये दि.01.01.1982 ते दि.31.12.1989 पर्यंत दरमहा 10/- प्रमाणे तर दि.01.01.1990 पासुन 15/- रुपये प्रतिमहा ..
अंशदानवर आधारित बचत निधी नमुद करण्यात आले आहेत . तर दुसऱ्या श्रेंणींमध्ये बचत निधीकरीता 10/- प्रतिमहा प्रमाणे अंशदान आधारावर गणना करण्यात आलेली आहे .
याबाबतचा सविस्तर कार्यालयीन ज्ञापन डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026