राज्यातील लोकसंख्या वाढ व प्रशासकीय सोय विचारात घेता 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार !

Spread the love

marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ new district list ] : महाराष्ट्र राज्य दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे लोकसंख्या वाढ व प्रशासकीय सोयी सुविधा विचारात घेता आणखी नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती होण्याचे संकेत समोर येत आहेत .

नविन प्रस्तावित जिल्ह्यांची यादी विभाग निहाय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

कोकण / नाशिक / पुणे विभाग महाराष्ट्र
विद्यमान जिल्हानविन प्रस्तावित जिल्हा
पुणेशिवनेरी
सातारामाणदेश
ठाणेकल्याण , मीरा भाईंदर
रायगडमहाड
रत्नागिरीमानगड
जळगावभुसावळ
अहिल्यानगरशिर्डी , श्रीरामपुर , संगमनेर
नाशिककळवण , मालेगाव

हे पण वाचा : महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !

मराठवाडा विभाग

विद्यमान जिल्हानविन प्रस्तावित जिल्हा
लातुरउदगीर
नांदेडकिनवट
बीडआंबेजोगाई

विदर्भ विभाग  ( नागपुर व अमरावती विभाग ) :

विद्यमान जिल्हानविन प्रस्तावित जिल्हा
अमरावतीअचलपुर
यवतमाळपुसद
भंडारासाकोली
चंद्रपुरचिमुर
गडचिरोलीअहेरी
बुलढाणाखामगाव

Leave a Comment