Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 03 major/important cabinet decisions were taken in the cabinet meeting held on 05th August. ] : दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 07 मोठे / महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .
01.महाराष्ट्र स्टार्टअप तसेच उद्योजकता व नाविण्यता धोरण 2025 जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली . सदर निर्णयाची अंमलबजावणी ही कौशल्य , रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांकडून करण्यात येईल .
02.वाढवण बंदर ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांना जोडणारा फ्रेट कॉरिडॉरला मंजूरी देण्यात आली असून , प्रकल्प आखणी व भुसंपादन प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे .
03.राज्य सरकारच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामास अयोग्य , उपयुक्त आकार नसणाऱ्या सुलभ पोहोच मार्ग नसणाऱ्या अथवा लॅण्ड स्वरुपामधील भुखंडाच्या वितरण धोरणांस मंजूरी देण्यात आली आहे .
हे पण वाचा : भारतीय रेल पुर्व विभाग अंतर्गत तब्बल 3115 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
04.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर करण्याच्या सुधारित धोरणांस मंजुरी देण्यास मान्यता .
05.नागपुर विणकर सहकारी सुतगिरणींच्या एक हजार 124 कामगारांना रुपये 50 कोटींचे सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी .
06.मौजे पाचोरा जिल्हा जळगाव येथील भुखंडावरील क्रिडांगणाचे आरक्षण वगळून , त्याचा रहिवासी क्षेत्रात समावेश करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
07.कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ , अनुदान रुपये 2 हजारांवरुन 06 रुपये करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे .
- राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध ; GR निर्गमित दि.09.01.2025
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !
- जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत सुधारित महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.08.08.2025
- Post office yojana | शानदार योजनेमध्ये एकदाच करा गुंतवणूक आणि प्रत्येक महिन्याला मिळवा 10 हजार रुपये !
- Payment : वेतन अनुदान शासन निर्णय GR दि.07.08.2025