Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) dated 10.08.2026 regarding the declaration of a local holiday on this day. ] : स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.10.08.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सामान्य प्रशासन विभागाच्या दि.09.12.2025 मधील परिच्छेत 01 येथील सुट्टीच्या यादीनुसार गोपाळकाळा ( दहीहंडी ) रोजी दि.05.09.2026 वार शनिवार रोजी सुट्टी नियोजित होती ..
याऐवजी रक्षाबंधन या सणाकरीता दि.28.08.2026 वार शुक्रवार ( भारतीय सौर दि.06 भाद्रपद शके 1948 ) रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे .
सदरचे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना लागु असणार आहेत .
वरील स्थानिक सुट्टी दि.08.11.1958 मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहेत ..

- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत ..
- या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत GR निर्गमित दि.10.08.2026
- कुटुंब निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान , रुग्णता सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती बाबत GR दि.12.08.2026
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” प्रमुख मागणींवर आठवा वेतन आयोगांमध्ये सकारात्मक विचार …
- आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; फिटमेंट फॅक्टर , बैठका , वेतन / पेन्शन ..