राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.07.08.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण GR

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions (GRs) issued on August 7, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.07.08.2026 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.आदिवासी विकास विभाग : आदिवासी विकास विभाग मार्फत स्वयंसेवी संस्थाद्वारे संचालित अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करणेबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे .

02.कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग : एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रम -12 राज्यसेवा मुख्य परीक्षा -2024 च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब या संवर्गातील परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे .

राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित 05 पुस्तिका फक्त 51/- रु. मध्ये PDF स्वरुपात.. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

03.अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई गट ड संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जिवित करणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वरील 03 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment