Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important update regarding the 60% Dearness Allowance (DA) hike for state employees, in line with the central government… ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे 60 टक्के दराने डी.ए वाढ लागु करणे संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे .
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासुन 02 टक्के डी.ए वाढ म्हणजेच एकुण 60 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आलेली आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल डी.ए वाढ लागु करण्यात येते , याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना डी. ए वाढ करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय कधी निर्गमित होईल ? याकडे सर्व राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहेत .
अधिकृत्त शासन निर्णय लवकरच : दरवर्षी प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारीची डी.ए वाढ ही माहे सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढ लागु करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित केला जातो .
राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित 05 पुस्तिका फक्त 51/- रु. मध्ये PDF स्वरुपात.. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत अधिकृत्त GR : माहे ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत महागाई भत्ता वाढ संदर्भात अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता सुत्रानुसार माहिती समोर आली आहे .
डी.ए वाढीचा फरक : माहे जानेवारी 2026 ते माहे जुलै 2026 या कालावधीमधील डी.ए वाढीचा फरक राज्य कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना रोखीने अदा केला जाईल .
- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;