कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the implementation of Time-bound Promotion / In-service Assured Progression Scheme / Revised In-service Assured Progression Scheme … GR (Finance Department) ] : कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत वित्त विभाग मार्फत दि.07.10.2016 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत ‍कि … ( सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहु शकता .. )

कर्मचाऱ्यांना त्यांच्या तात्पुरत्या सेवेचा लाभ फक्त अकार्यात्मक वेतनश्रेणीच्या प्रयोजन करीता अनुज्ञेय असणार आहे . सदर निर्णय हा सर्वोच्च न्यायालयांमध्ये दाखल याचिकेच्या निकालाअंती घेण्यात आलेला आहे .

Leave a Comment