दि.21.07.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ..

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions issued on 21.07.2026 regarding state officers/employees… ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.21.07.2026 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.सामान्य प्रशासन विभाग : सैनिक कल्याण विभागातील लघुलेखक संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .

02.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : प्राथमिक शिक्षण तसेच स्थानिक संस्थांना अनुदाने तसेच इतर स्थानिक संस्थांना अनुदाने , शासकीय कर्मचारी , घरबांधणी अग्रिमे इ . बाबी करीता अनुदाने वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

03.महिला व बाल विकास विभाग : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळवणूकीच्या संदर्भात तक्रारीची चौकशी करण्यासाठी समितीत अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला आहे .

वरील तीन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment