Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ promotion related imp paripatrak] पदोन्नती देणे संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 10 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेली आहे की , दिनांक 14 मे 2026 नुसार विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे बाबत निर्देश देण्यात आलेले होते .
तथापि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक 4574 / 2026 मधील निर्णय दिनांक दहा जुलै 2026 नुसार माननीय न्यायालयाने संचालनालयाच्या पत्र क्रमांक 301 शिक्षक संवर्ग पदोन्नती दिनांक 14 मे 2026 रद्द केले आहे .
तरी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नती बाबत पुढील शासन निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आलेले आहे .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा