Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important Circular Issued Regarding the Adjustment of Teaching and Non-Teaching Staff — Dated 06.04.2026 ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दि.06.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासन निर्णय दिनांक 15.03.2026 मधील तरतुदींनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित तसेच अशंत : अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर …
कर्मचाऱ्यांच्या समायाजनाबाबतची रिक्त जागा व अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पुर्ण करणेबाबत संचालनाच्या पत्रानुसार अवगत करण्यात आले आहेत .यानुसार ..
शुन्य शिक्षक / शिक्षकेत्तर पदे मंजू असणाऱ्या शाळांमधील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया सुरु असून , सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे एप्रिल 2026 मधील चालु शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेवून निकाल झाल्यानंतर व शैक्षणिक सत्र संपल्याच्या नंतर हजर व्हायचे आहेत , असे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच कार्यरत शिक्षकेत्तर वर्ग – ड मधील कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास , त्यांचे समायोजन नजीकच्या शाळांमधील चालु शैक्षणिक वर्षांमध्ये वर्ग ड चे पद रिक्त झाले असल्यास , अशा पदावर करता येणार आहे .
तसेच ज्या पदांवर नियमित चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत , अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास , हे पद त्या शैक्षणिक वर्षांच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येवू नये अशी तरतुद करण्यात आलेली आहे .

- 📰 महाराष्ट्रातील आजच्या काही प्रमुख बातम्या … दि.01.09.2026
- भाषा सुट संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.31.08.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.31.08.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 02 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र नमुन्यात सुधारणा करणेबाबतचा GR ( वित्त विभाग )
- पेन्शन संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्वाळा ; पेन्शन पुनर्रचनाचे आदेश ..