Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 05 major government decisions were issued on 02.04.2026 regarding state officers/employees.. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 02 एप्रिल 2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.जुनी निवृत्तीवेतन योजना: दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत जलसंपदा विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
02.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : कायम विना -अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या तथापि मुल्यांकनाच्या व अनुदानाच्या निकाषांमध्ये वारंवार अपात्र झालेल्या खाजगी माध्यमिक शाळा व तुकड्यांबाबत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .
03.महसुल व वन विभाग : महसुल विभागातील सुधारित आकृतीबंध मंजुरीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
04.सार्वजनिक बांधकाम विभाग : विभागीय लेखापाल ( परिविक्षाधीन ) यांच्याकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांच्या कालावधीत वाढ करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे .
05.सामान्य प्रशासन विभाग : सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील राज्य माहिती आयोगातील विविध रिक्त पदे क्षेत्रीय कार्यालयांमधून प्रतिनियुक्तीने भरणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे .
या संदर्भातील वरील पाचही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा