Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Supreme Court orders state government to pay dearness allowance dues ] : थकीत महागाई भत्ता अदा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे , व थकित महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे निर्देश देण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .
प्रकरण नेमके काय ? : पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल राज्य कर्मचाऱ्यांचा सन 2009 ते 2019 या तब्बल 10 वर्षे कालावधीचा महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नव्हता . सदर कालावधीमधील डी.ए रोखण्यात आलेला होता . यामुळे सदर राज्य कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयांमध्ये धाव घेतली होती .
अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय.संजय करोल व पी.के.मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजुने निकाल देत , सदर कालावधीमधील थकीत महागाई भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
18 महिने कालावधीतील थकीत महागाई भत्ता करीता कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित : वरील निकालामुळे कोरोना कालावधीतील 18 महिने रोखण्यात आलेला महागाई भत्ता बाबत देखिल सर्वोच्च न्यायालयांमध्ये सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे .
- दि.21.07.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- दि.21 जुलै रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय .
- पटसंख्या व कार्यरत शिक्षक यानुसार तात्पुरती व्यवस्था करणेबाबत परिपत्रक ..दि.06.07.2026
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.16.07.2026
- निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्वपुर्ण : SBI मधुन पेन्शन घेत असाल तर CPP पेन्शन पॅकेजचे फायदे जाणून घ्या व लाभ घ्या !