Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Stocks in market news; Profitable to invest in.. ] : स्टॉक मार्केट मध्ये जे स्टॉक न्युज मध्ये असतात , त्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास , निश्चित प्रॉफिट मिळू शकेल .
सध्यस्थितीमध्ये मार्केट न्युज मध्ये असणारे स्टॉक कोण-कोणते आहेत . ते खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .
| अ.क्र | मार्केट न्युज मध्ये असणाऱ्या स्टॉकचे नाव | स्टॉकची दि.06.01.2026 ची क्लोजिंग प्राईस |
| 01. | HDFC Bank | 962.20 |
| 02. | TATA Steel | 186.20 |
| 03. | TITAN | 4111.80 |
| 04. | RELIANCE | 1507.60 |
| 05. | GODREJ Consumer | 1254 |
वरील स्टॉक सध्या चर्चेत आहेत .यांमध्ये HDFC बँकेने ऑनलाईन मर्चंट पेमेंट करीता स्मार्ट गेटवे उपलब्ध करुन देण्यात आला आहे . सदर पेमेंट गेटवे मर्चंट करीता झिरो कॉस्ट मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
तसेच टाटा स्टीलच्या व्यवस्थापनांमध्ये बदल करण्यात आला आहे . यामुळे सदर स्टॉक चर्चेत आला आहे . याशिवाय टायटन या कंपनीची ग्रोथ वाढली असल्याने , सदर स्टॉक चर्चेत आला आहे . याशिवाय भारताने रशिया देशाकडून सर्वाधिक तेल इंधन आयत केले आहे .
सदर तेल हे कच्चा स्वरुपात असून त्यावर रिफाईन करण्याचे भारतांमध्ये विविध कंपन्या कार्यरत आहेत , यापैकी सर्वात मोठी खाजगी कंपनी म्हणजे रिलांयस होय . यामुळे रिलांयस शेअर चर्चेत आला आहे . तर गोदरेज कंपनीचे टर्नओव्हर वाढल्याने , सदर शेअर चर्चेत आला आहे .
( टीप – शेअर बाजारमध्ये गुंतवणुक करताना आपल्या तज्ञांचा सल्ला घेवूनच गुंतवणुक करावी . )
- आठवा वेतन आयोग बाबत महत्वपुर्ण पत्र निर्गमित दि.03.02.2026
- माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन ( Payment ) करीता अनुदान निधी वितरण GR निर्गमित दि.04.02.2026
- प्रशासकीय नाविन्यता , उत्कृष्टता व सुशासन या संकल्पना करीता सर्व कार्यालयांमध्ये करावे लागेल हे काम ; GR निर्गमित दि.04.02.2026
- अर्थसंकल्प 2026 मध्ये काय स्वस्त व काय महाग झाले ? जाणून घ्या सविस्तर .
- राज्यात दि.07 व 08 फेब्रुवारीला सलग 02 दिवस सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर शासन निर्णय ( GR )