@marathisahita चंदना पवार प्रतिनिधी [ State employees will soon get these three big financial benefits ] : राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच 03 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत . यांमध्ये सदर लाभ हे थकबाकीसह / फरकासह अदा केले जाणार आहेत .
01.केंद्राप्रमाणे 58% दराने डी.ए : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 03 टक्के महागाई भत्ता माहे जुलै 2025 पासुन थकबाकीसह अदा केला केला जाणार आहे , यामुळे एकुण डी.ए दर हे 58 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . याबाबत अधिकृत्त निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे .
02.वाढीव प्रोत्साहन भत्ता : आदिवासी / नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातवा वेतन आयोगापासुन ( सन 2006 पासुन ) प्रोत्साहन भत्ता हा मुळ वेतनाच्या 15 टक्के किमान 200/- रुपये व कमाल 1500/- रुपये या मर्यादेत अदा करणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.08.12.2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे .
यामुळे सदर आदिवासी / नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सन 2006 पासुन वरील प्रमाणे प्रोत्साहन भत्ता थकबाकी / फरकासह अदा करण्यात येणार आहे . व चालु वेतनापासुन कमाल 1500/- रुपये या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
03.सुधारित वेतनश्रेणी : दिनांक 01.01.2025 पासुन केंद्र सरकार प्रमाणे आठवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीचा लाभ लागु केला जाणार आहे . सदर आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागु होण्यास माहे सप्टेंबर 2028 पर्यंत वाट पाहावी लागेल पर्यंत प्रत्यक्ष लाभ हा दिनांक 01.01.2025 पासुन मिळणार आहेत .
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026