Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ State employees will no longer be able to do this work as per RTI ] : राज्य कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी नियमानुसार घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहेत .
अन्यथा राज्य कर्मचाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही होवू शकेल . सदर नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा दावा काही आर.टी.आय मधुन समोर आले आहे . यामुळे यापुढे राज्य कर्मचाऱ्यांना खाली नमुद नियमांचे तंतोतंत पालन करावे .
काय आहे नियम : राज्य कर्मचाऱ्यांना आपल्या स्वत : च्या मालकीच्या / खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन , महाराष्ट्र पोलिस , पोलिस चिन्ह , संबंधित विभागाचे चिन्ह , संबंधित विभागाचे नाव अथवा संबंधित नेमप्लेट लावणे हे बेकायदेशिर आहे .
पोलिस प्रशासन मधील अधिकारी / कर्मचारी आपल्या खाजगी वाहनांवर पोलिस , महाराष्ट्र पोलिस , तसेच पोलिस चिन्ह लावण्याचे प्रमाण अधिक आहे . परंतु हे कायदेशिर नियमांचे उल्लंघन आहे . या संदर्भात गृह विभाग मार्फत दि.07.09.2015 रोजी अधिकृत्त परिपत्रक देखिल निर्गमित करण्यात आलेले आहेत .
तसेच महाराष्ट्र नागरी नियमांनुसार देखिल याबाबत नियमावली जारी करण्यात आलेली असल्याने , राज्य कर्मचाऱ्यांनी आपल्या खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासन , पोलिस , पोलिस चिन्ह इ. लावू नयेत .
या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास कार्यवाही केली जाणार आहे ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा