8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 8th Pay: Public notice issued regarding the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग संदर्भात केंद्र सरकारकडून सार्वजनिक सुचना जाहीर केली आहे . सविस्तर सुचना पुढीलप्रमाणे पाहु शकता .

सदर जाहीर करण्यात आलेल्या सुचना मध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , भारत सरकारने दिनांक 03.11.2025 च्या संकल्पद्वारे आठवा वेतन आयोगाचे गठण केले आहे . आयोग संदर्भात इतर आवश्यक माहिती 8cps.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

तसेच सदर आयोग मार्फत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी / पेन्शन धारक तसेच संघ , संघटाना , जनता इ. मार्फत विविध विषयांवर आपले मत / विचार मागविण्यात आले आहेत .

सदरचे मत हे नविन वेतनश्रेणीमुळे इतर घटकांवर होणारे विपरित परिणाम , तसेच तज्ञांचे मत यावर विचारविनिमय केले जाणार आहेत . याकरीता दिनांक 30.04.2026 पर्यंत सदरचे पोर्टल मत / सुचना स्विकारले जाणार आहेत .

Leave a Comment