Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ With the announcement of the AICPI index for November, a 60% DA increase for government/pensioners has been confirmed from January. ] : माहे नोव्हेंबर पर्यंतचा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर झाला आहे . यामुळे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांचा माहे जानेवारीपासुन डी.ए निश्चित झाली आहे .
महिनानिहाय ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक व डी.ए मधील वाढ खालील तक्ता प्रमाणे माहिती पाहु शकता ..
| महिना | AICPI | एकुण डी.ए वाढ |
| जुलै 2025 | 146.5 | 58.53% |
| ऑगस्ट 2025 | 147.1 | 58.34% |
| सप्टेंबर 2025 | 147.3 | 59.29% |
| ऑक्टोंबर 2025 | 147.7 | 59.58% |
| नोव्हेंबर 2025 | 148.2 | 59.93% |
वरील तक्ताप्रमाणे माहे नोव्हेंबर पर्यंतच्या डी.ए वाढीमुळे एकुण डी.ए 60 टक्के पर्यंत निश्चित झाला आहे . आता फक्त माहे डिसेंबर महिन्यांचे निर्देशांक जाहीर होणे बाकी असले तरी , 60 टक्के पर्यंतच डी.ए वाढ निश्चित आहे .
हे पण वाचा : आठवा वेतन आयोग व राज्य सरकारी कर्मचारी..
58 टक्के वरुन 60 टक्के डी.ए : सदर निर्देशांकाच्या आधारे निश्चितपणे दिनांक 01.01.2026 पासुन सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 02 टक्के वाढीव डी.ए चा लाभ मिळणार आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के इतका होणार आहे .
दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोगाची सुरुवात : दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागु होणार आहे , प्रत्यक्षात माहे सप्टेंबर 2027 पर्यंत वाट पाहवी लागेल , परंतु दिनांक 01.01.2026 पासुन आठवा वेतन आयोगाचा फरक मिळणार आहे .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !