Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 04 important government decisions were issued on 25.05.2026 regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 25.05.2026 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.गृह विभाग : निलंबित अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवेत पुन : स्थापित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे .
02.सार्वजनिक आरोग्य विभाग : आरोग्य सेवा आयुक्ताल अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ ( एस – 20 ) मधील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.सामान्य प्रशासन विभाग : बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती , महाराष्ट्र व राज्य सरकारी गट ड ( चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी पुकारलेल्या संपात सहभगी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यात मंजूरी देण्यात आली आहे .
04.वित्त विभाग : वस्तु व सेवाकर विभाग यांच्या आस्थपनेवर राज्यकर अधिकारी गट ब राजपत्रित संवर्गात एक अधिसंख्य पद निर्माण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
वरील 04 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026