Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Statement regarding protection of census personnel (enumerators, supervisors). ] : जनगणना कामकाज सुरु आहे , परंतु सदर कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची मोठी कसरत सुरु आहे .
राज्यातील डोंगराळ , दुर्गम भागांमध्ये प्रगणकांना फिरावे लागत आहेत . सदर प्रगणकांना रस्ते माहित नाहीत , तरी त्यांना वाट करु घ्यावी लागत आहे . दुर्गम भागांमध्ये जंगली जनावरांची भिती मोठी आहे .
यामुळे सदर जनगणना कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या जिविताच्या संरक्षण करीता विमा कवच देण्याचे निवेदन शिक्षक परिषदे मार्फत करण्यात आले आहेत .
50 लाख रुपये विमा कवच : दुर्गम , डोंगरी भाग , तसेच जनगणना हे राष्ट्रीय कामकाज करत असताना नियुक्त कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाल्यास , 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मार्फत जिल्हा जनगणना अधिकारी पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले आहेत .
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश