Marathisanhia चंदना पवार प्रतिनिधी [ 03 consecutive days off on this date in August ] : माहे ऑगस्ट महिन्यांत तीन दिवस सलग शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालये तसेच बँकांना सुट्टी मिळणार आहे .
ऑगस्ट महिन्यांत 09 ऑगस्ट रोजी रोजी रक्षाबंधन असणार आहे , या दिवशी दुसरा शनिवार असल्याने बँकाना तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असेल , तर 10 ऑगस्ट रोजी रविवार आहे , यामुळे 09 व 10 ऑगस्ट रोजी सुट्टी बँका , सरकारी कार्यालयांना सुट्टी मिळेल .
सलग 03 दिवस सुट्टी : दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आहे , 16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे तर 17 ऑगस्ट रोजी रविवार आहे . यामुळे 15 ते 17 ऑगस्ट पर्यंत सलग 03 दिवस शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालये तसेच बँकांना सुट्टी असणार आहे .
हे पण वाचा : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित नियमावली लागू ; जाणून घ्या सविस्तर ..
27 ऑगस्ट : 27 ऑगस्ट रोजी बुधवारी , गणेश चतुर्थी / विानायक चतुर्थी असल्याने या दिवशी सार्वजनिक सुट्टी असणार आहे .
वरील सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे कर्मचारी , विद्यार्थ्यांना सुट्टीचा आनंद घेता येणार आहे .
- आठवा वेतन आयोग बाबत महत्वपुर्ण पत्र निर्गमित दि.03.02.2026
- माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन ( Payment ) करीता अनुदान निधी वितरण GR निर्गमित दि.04.02.2026
- प्रशासकीय नाविन्यता , उत्कृष्टता व सुशासन या संकल्पना करीता सर्व कार्यालयांमध्ये करावे लागेल हे काम ; GR निर्गमित दि.04.02.2026
- अर्थसंकल्प 2026 मध्ये काय स्वस्त व काय महाग झाले ? जाणून घ्या सविस्तर .
- राज्यात दि.07 व 08 फेब्रुवारीला सलग 02 दिवस सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर शासन निर्णय ( GR )