चंदना पवार प्रतिनिधी [ Very important relief GR issued for employees above 40 years of age on 17.07.2025 ] : वय वर्षे 40 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 17 जुलै रोजी अत्यंत महत्वपुर्ण / दिलासादायक GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्षे 40-50 वर्षे दरम्यानच्या सर्वच सरकारी / अधिकारी कर्मचाऱ्यांना 02 वर्षातुन एकावेळी तर वय वर्षे 51 व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना प्रतिवर्षी ..
वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे , व सदर तपासणी करीता सदर कर्मचाऱ्यांना रुपये 5000/- इतकी रक्कम प्रतिपुर्ती म्हणून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे .
सदर निर्णयाच्या अधिनस्त राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या कार्यालयाच्या अधिनस्त सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्यांना वरील नमुद वय वर्षे प्रमाणे वैद्यकीय प्रतिपुर्ती करीता सदर GR नुसार मंजूरी देण्यात येत आहे.
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ संदर्भात आताच्या घडीची मोठी बातमी .
याबाबत कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुखास सदर वैद्यकीय प्रतिपुर्तीचा लाभ घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची माहिती शासनांस वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025