शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Strict warning to government officers/employees ] : सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित देणेबाबत महसूल व वन विभाग मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अधिकारी या कर्मचारी हे शासकीय कार्यालयात व कार्यालयीन वेळेत आपले वैयक्तिक समारंभ ( उदा . वाढदिवस … Read more