Post office yojana | शानदार योजनेमध्ये एकदाच करा गुंतवणूक आणि प्रत्येक महिन्याला मिळवा 10 हजार रुपये !

Post Office Monthly Income Scheme (MIS) : Deposit Increased : मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये अगदी बिनधास्त गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला परताव्याची हमी मिळवा. पोस्ट ऑफिसच्या या नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक खात्यासाठी 4.5 लाख रुपयांवरून नऊ लाख रुपये पर्यंत रक्कम प्राप्त करा. यासोबतच संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम … Read more