शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
मुंबई : राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचाऱ्यांना सध्या मिळणाऱ्या उत्सव अग्रिम रकमेत वाढ करून ती १२ हजार ५०० रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी केली आहे.यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना … Read more