जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding census work issued on 13.03.2026 ] : जनगणना कामकाज संदर्भात पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत दिनांक 13.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती ( सर्व ) यांच्याप्रति सादर करण्यात आले आहेत . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , प्रधान जनगणना अधिकारी पुणे यांचेअध्यक्षतेखाली … Read more