महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 29 सप्टेंबरच्या बैठकीत विविध प्रस्तावांना मंजुरी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील रोजगार, पशुसंवर्धन, न्यायव्यवस्था, गृहनिर्माण, प्रकल्पग्रस्त तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्राशी संबंधित विविध निर्णयांना मंजुरी देण्यात आली. 1. माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10 टक्के आरक्षण माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या सेवेत संधी देण्यासाठी 10 टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात … Read more