अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणे बाबत स्पष्टीकरण GR निर्गमित दि.04.06.2026

Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ Clarification regarding implementation of revised scheme of compassionate appointment GR issued on 04.06.2026 ] : अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणे बाबत स्पष्टीकरण करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 04 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित … Read more