राज्यातील ‘या’ पेन्शनधारकांसाठी DA 63% लागू; दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजी पत्रक निर्गमित

महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाच्या संबंधित निर्णयानुसार महागाई भत्त्यात करण्यात आलेल्या वाढीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही पात्र पेन्शनधारकांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबत कार्यवाही केली आहे. 1 जुलै 2026 पासून 63% महागाई भत्ता शासनाच्या दि. 20 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रकानुसार, दिनांक 01 जुलै … Read more