गुगल पे , फोन पे , पेटीएम अशा युपीआय पेमेंट ॲप्सवरुन व्यवहार करण्यास आकारली जाणार इतकी शुल्क ; जाणुन घ्या सविस्तर ..

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ The fees charged for transactions on UPI payment apps like Google Pay, PhonePe, Paytm ] : युपीआय व्यवहार करण्याच्या नियमांमध्ये दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासुन बदल करण्यात आले आहेत . यांमध्ये अतिरिक्त शुल्काची देखिल तरतुद करण्यात आलेली आहे . यांमध्ये खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय या बँकेकडून युपीआय व्यवहारांवर पेमेंट एग्रीगेटर्सकडून शुल्क … Read more