उद्या दि.01.08.2025 पासुन UPI मध्ये हे महत्वपुर्ण बदल ; फोन पे , गुगल पे , पेटीएम इ. युपीआय धारकांना घ्यावी लागेल काळजी !
Marathisanihta चंदना पवार प्रतिनिधी [ These important changes in UPI from tomorrow, 01.08.2025 ] : दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासुन युपीआय मध्ये काही महत्वपुर्ण बदल होणार आहेत . यांमध्ये फोन पे , गुगल पे , पेटीएम धारकांना उद्यापासुन विशेष काळजी घ्यावी लागणार आहे . सदरचे नियम हे देशातील सर्व बँकांसाठी तसेच पेमेंट ॲप्स करीता लागु … Read more