PM विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना 15,000/-रुपये मिळणार ; जाणून घ्या सविस्तर योजना !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Those working in the private sector will get Rs. 15,000/- under PM Developed India Employment Scheme ] : खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने खास योजना सुरु केली आहे . सदर योजना अंतर्गत 15,000/- रुपये मिळणार आहेत , याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे घेवूयात . स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधुन … Read more