New Sport Policy : केंद्र सरकार मार्फत 2025 चे नविन क्रिडा धोरणांस मंजुरी ; जाणून धोरणातील ठळक बाबी ..
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Central Government approves new National Sports Policy 2025 ] : केंद्र सरकारकडून नविन क्रिडा धोरणांस नुकतेच मंजूरी देण्यात आलेली आहे , या धोरणांमधील प्रमुख बाबी या लेखांमध्ये खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .. भारताला जागतिक पातळीवर क्रिडा क्षेत्रांमध्ये प्रविण्यता मिळविण्यासाठी सन 2001 चे क्रिडा धोरण बदलुन नविन क्रिडा धोरण 2025 ला मुंजुरी … Read more