LIC Policy Scheme : एलआयसीच्या या भन्नाट योजनेमध्ये दररोज 166 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर मिळवा 50 लाख रुपये !

जर तुम्ही खात्रीशीर ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता नक्कीच एलआयसी ची योजना फायद्याची ठरू शकेल. कारण या योजनेमध्ये कोणतेही जोखीम नसल्यामुळे व अगदी कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीचा परतावा मिळत असल्यामुळे ही योजना नागरिकांच्या फायद्याची ठरत आहे. LIC Policy Scheme : आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी आतापासूनच गुंतवणूक करत आहे. गुंतवणूक … Read more