LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !

LIC New Jeevan Shanti : आतापासूनच एलआयसीच्या या महत्वकांक्षी योजनेमध्ये गुंतवणूक करा, कारण भविष्यामध्ये तुम्ही दर महिन्याला स्वतःची पेन्शन घेऊ शकता. चला तर मग आता स्वतःची पेन्शन घ्यायची असेल तर आत्तापासून किती रुपयाची गुंतवणूक करावी लागेल याविषयी सविस्तर माहिती पाहू. LIC New Jeevan Shanti : भारतीय आयुर्विमा महामंडळ आपल्याला माहीतच असेल. देशातील सर्वात मोठी विमा … Read more